विविध ब्रॅन्ड आणि लोगोचा अर्थ
आपल्या विविध वैशिष्ट्यमुळे अनेक ब्रॅन्ड प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे लोगो सुद्धा प्रसिद्ध आहेत. काहीना काही अर्थ प्रत्येक बॅन्डच्या लोगोमध्ये दडलेला असतो. पण या लोगोचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नाही ना? तर मग आज त्याबाबत जाणून घेऊयात...
1) _*गुगल*_ : जगात सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगल. याबद्दल फार काही वेगळं सांगायला नको. गुगलच्या लोगोमध्ये पाठोपाठ प्राथमिक रंगसंगती वापरण्यात आली आहे आणि नंतर दुय्यम रंग वापरण्यात आला आहे. यात जाणीवपूर्वक रंगांचा हा मेळ करण्यात आला आहे. गुगलला यातून हे दर्शवायचे आहे की, त्यांनी लोगो बनवण्यासाठी कोणतेही नियम आखले नाहीत. लोगो कशाप्रकारेही अवाढव्य किंवा समजण्यास कठीण नाही. हेच दर्शवण्यासाठी गुगलच्या लोगोमध्ये सरळ शब्द आणि रंग वापरण्यात आले आहेत.
2) _*आदिदास*_ : आदिदास ही जर्मनीची कंपनी असून अॅडॉल्फ डॅसलर यांनी 1948 साली या कंपनीची स्थापन केली. त्यांच्याच नावातील आणि आडनावातील शब्द कंपनीच्या नावात समाविष्ट करण्यात आले आहेत. आदिदास ब्रॅन्डचा लोगो डोंगर मार्गातील अडथळा भासवतो. खरंतर आधीच्या लोगोमध्ये फक्त तीन स्ट्रीप्स दिल्या होत्या. या लोगोमध्ये फार काही अर्थ नव्हता. त्यांनी नंतर फक्त हे तीन स्ट्रीप्स डोंगरासारखे तिरपे दिसतील या पद्धतीने दर्शवले आहेत.
( _*अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_ https://goo.gl/FFRM5p )
3) _*एनबीसी*_ : एनबीसी’ची मालकी 50 च्या दशकात ‘आरसीए’कडे होती आणि नुकतीच त्यांनी रंगीत टिव्हींची निर्मिती करायला सुरूवात केली होती. त्या काळात जास्त लोक हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्हीच बघायचे. त्यांना दिसते ती वस्तू किंवा प्राणी कलरफुल असूनही ब्लॅक अॅण्ड व्हाईटच दिसत होती. ‘आरसीए’चे म्हणणे असे होते की, ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्ही बघणाऱ्यांना लोकांना हे कळावे की, ते काय-काय मिस करीत आहेत. म्हणून त्यांनी एवढा कलरफुल लोगो तयार केला.
4) _*ऑडी*_ : 1932 साली ऑगस्ट हॉर्च यांनी जर्मनीमध्ये या कंपनीची स्थापना केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या गाड्यांची ही आणखी एक कंपनी ऑडी आहे. या कंपनीच्या गाड्या भारतातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. अगदी साधा आणि सरळ या कंपनीचा लोगो दिसतो. पण याचा अर्थ लगेच कुणाच्या लक्षात येत नाही. चार गोलांची साखळी या लोगोमध्ये दाखवण्यात आली आहे. हे चार गोल ‘ऑटो युनियन कॉन्सोर्टियम’ मधील चार संस्थापक कंपनीचे आहेत. त्यात ‘डिडब्ल्यूके’, ‘हॉर्च’, ‘वंडरर’ आणि ‘ऑडी’ यांचा समावेश आहे.
5) _*वोल्क्सवॅगन*_ : व्होल्क्सवॅगन ही एक जर्मन कंपनी आहे. या कंपनीची सुरूवात 1937 साली जर्मनी येथून झाली आहे. या कंपनीच्या लोगोमध्ये ‘V’ आणि ‘W’ हे दोन शब्द प्रखरपणे दिसतात. यातील ‘V’चा अर्थ आहे ‘वोल्क्स’ म्हणजेच लोक, जर्मनीतील लोक आणि ‘W’ चा अर्थ आहे वॅगन म्हणजेच कार. एकुणच काय तर लोकांसाठीची कार असा या लोगोचा अर्थ आहे.
6) _*अॅमेझॉन*_ : ऑनलाईन खरेदीच्या अॅमेझॉन ही एक अग्रगण्य वेबसाईट आहे. या कंपनीची सुरूवात फक्त पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यापासून झाली होती. जेफ बेझोस यांनी 1994 साली ही वेबसाईट सुरू केली. जर का आपण या साईटचा लोगो निरीक्षण करून पाहिला तर आपल्याला अॅमेझॉन या शब्दाखाली एक अॅरो दिसतो. हा अॅरो एका स्माईली सारखाही भासतो. त्यावरून असे वाटते की, अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवतात असा एक अर्थ निघतो. पण असा याचा अर्थ नसून हाच अॅरो आणखी निरीक्षण करून पाहिला तर तो अॅमेझॉन शब्दातील ‘A’ पासून सुरू होऊन ‘Z’ या शब्दावर रोखण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, अॅमेझॉन या कंपनीकडे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ‘A’ ते ‘z’ वस्तू आहेत.
अशाच प्रकारचे अपडेट्स साठी Rocking Funs ला भरपूर प्रतिसाद द्या share करा।

No comments:
Post a Comment